७० तासांचा थरार, मोशी दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू
प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर नातेवाईकांकडून प्रचंड संताप पुणे ; मोशी येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये कार्यरत असणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग कोसळला. या ठिकानी साधारण 20 कर्मचारी कार्यरत होते, असा […]
Continue Reading